नोकरी व कामधंदा मिळण्यासाठी. हे करा
१) दत्त अवधुत लिखित संक्षिप्त गुरुचरित्र सर्व (७ अध्याय) रोज सलग ४० दिवस वाचणे व दत्तमहाराज यांना रोज प्रार्थना करणे
२)पिंपळाच्या एक बोट जाड व रुंद अशा मुळीवर ५ दिवस तेलाचा दिवा शनिवारी सुरुवात करुन जाळावा .
५व्या दिवशी दिवा लावून ती मुळी कापुन आणावी .
पहील्या दिवशी दिवा लावतांना संकल्प करावा की 'हे पिंपळ देवा , मी तुमची ५दिवस पुजा करुन मुळी घरी नेणार आहे. रोज हे बोलून दिवा लावावा . मुळी आणल्यावर लाल कोऱ्या कपड्यात बांधावी व नोकरी , कामधंद्यासाठी भेटायला जातांना बरोबर घेऊन जावी,
३)..संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा (उंबरठ्याजवळ व मंदिरात)
यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: | तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम || रोज संध्याकाळी १८ वेळा मोठ्याने म्हणावा.
४) गणपती मंदिरात मंगळ वार पासून रोज 21 दिवस दर्शनास जाणे पहिल्या दिवशी दुर्वा लाल फुल व गुळ खोबरे ठेवणे. व बाप्पाला नोकरी साठी विनंती करणे असे रोज करणे......तुम्हाला यश नक्की येईल.
।।शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment