।। श्री गुरू शरणं ।।
पैसे अडकलेत समोरची व्यक्ती टाळतीय ?
हे करा .अनुभवसिद्ध
उपाय नो १
एक प्रचंड प्रभावशाली आणि उपाय आहे की, ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत. उधार पैसे घेतले पण तो परत करत नाहीये त्याला परत करणारे हे उपाय आहेत. हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करेल. तुमचे पैसे परत करण्याचा निश्चय करेल. जर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन-तीन दिवसात तुमचा पैसा तुमच्याकडे परत येईल. तेव्हा ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीकडे पैसे येतील ते पैसे परत करील.
हे उपाय करताना तो विश्वासाने, श्रद्धेने करावा हा उपाय आपण शुक्रवारी करायचा आहे. माता लक्ष्मीचा वार आहे. शुक्रवारच्या दिवशी आपण कापरापासून काजळ तयार करायचे आहे. वाटीमध्ये किंवा कोणत्याही पात्रात भरपूर कापूर घ्या. 10 ते 12 वड्या घ्या. तो जाळल्या नंतर त्यातुन धूर बाहेर पडतो यावरती एक छोटीशी वाटी धरा व काजळी गोळा करा. या पात्रामध्ये तर त्या ठिकाणी काळसर अशा प्रकारचं काजळी त्या ठिकाणी जमा होईल आणि जमा झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकायचे, त्याला बाजारात सरसो का तेल असंही म्हणतात. तर मोहरीचे तेल घेऊन आपण त्यात थोडे . दोन-तीन थेंब तरी गाईचे तूप टाकावे.
मग त्यानंतर त्या ठिकाणी काजळ तयार होईल. या काजळाचा वापर करून आपण भुजपत्रावर जर ते नसेल तर अगदी साधा कोरा कागद ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा प्रकारचा कोरा कागद त्यावरती आपण आपल्या शत्रूंच म्हणजे ज्यांच्याकडे पैसे अडकले त्याचे नाव लिहायचय. फक्त पहिलं नाव संपूर्ण नाव लिहण्याची आवश्यकता नाही. तुमची इच्छा असेल तर पूर्ण नाव लिहिलं आणि तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्ती बद्दल तुम्ही विचार करत आहात तेव्हा त्या व्यक्तीविषयी हा टोटका लागू पडतो. ज्याने उधार पैसे घेतले आहेत. त्याचे सात वेळा नाव घ्या. त्याच्या नावावर थाप मारा. त्यानंतर हा जो कागद आहे तो कागद आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. जर एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत अडकले असतील तरी असेच करावे.
कोणतेही कोपऱ्यामध्ये तिजोरीत, तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा.त्या ठिकाणी त्यावरती काही ना काही तरी जड वस्तू ठेवायची. अशी व्यक्ती आपले उधार पैसे देईल. त्यामुळे उधार घेणाऱ्या व्यक्तीचे मन परिवर्तन होईल आणि तो आपले पैसे परत देतो, असा हा उपाय करा.
उपाय २
कार्तवीर्य द्वादशनामस्तोत्रम् ॥
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान् ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ १॥
कार्तवीर्यः खलद्वेषी कृतवीर्यसुतो बली । सहस्रबाहुः शत्रुघ्नो रक्तवासा धनुर्धरः ॥ २॥
रक्तगन्धो रक्तमाल्यो राजा स्मर्तुरभीष्टदः ।
द्वादशैतानि नामानि कार्तवीर्यस्य यः पठेत् ॥ ३॥
सम्पदस्तत्र जायन्ते जनस्तत्र वशं गतः ।
आनयत्याशु दूरस्थं क्षेमलाभयुतं प्रियम् ॥ ४॥
सहस्रबाहुसशरं महितं सचापं रक्ताम्बरं रक्तकिरीटकुण्डलम् ।
चोरादि-दुष्टभय-नाशं इष्टदं तं ध्यायेत् महाबल-विजृम्भित-कार्तवीर्यम् ॥ ५॥
यस्य स्मरणमात्रेण सर्वदुःखक्षयो भवेत् । यन्नामानि᳚महावीर्यश्चार्जुनः कृतवीर्यवान्᳚ ॥ ६॥
हैहयाधिपतेः स्तोत्रं सहस्रावृत्तिकारितम् ।
वाञ्चितार्थप्रदं नृणां स्वराज्यं सुकृतं यदि ॥ ७॥ ॥
इति कार्तवीर्य द्वादशनाम स्तोत्रम् ॥
पैसे अडकले असतील तर
कोणी पैसे द्यायला टाळाटाळ करत असेल तर हा जप अडकलेल्या पैसे अनुसार /११ वेळा रोज करणे ..तुम्हाला हे स्तोत्र रोज म्हणण्यास सुरवात करा .
मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले आहे.
।। शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment